आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Hotties Set The Ramp On Fire At Lakme Fashion Week 2013

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकमध्ये नटून-थटून पोहचल्या बॉलिवूड अभिनेत्री, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत सध्या लॅक्मे फॅशन विक (समर-रिसोर्ट) 2013ची धूम सुरु आहे. अनेक प्रसिध्द डिझायनर आपले एकापेक्षा एक उत्कृष्ट कलेक्शन सादर करण्यात व्यस्त आहेत.

काल प्रसिध्द डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी आपले कलेक्शन सादर केले. त्यांनी आपले कलेक्शन 'भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांना'समर्पित केले. या फॅशन शोमध्ये ग्लॅमर जगताच्या काही टॉप सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

पुढील फोटोंमध्ये पाहा फॅशन शोचे खास फोटो.....