आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत अलीकडेच स्टारडस्ट हा अवॉर्ड सोहळा थाटात रंगला. आता अवॉर्ड सोहळा म्हटला की, पुरस्कारांची रेलचेल, धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. मात्र यासोबतच आणखी एक गोष्ट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत असते. ती म्हणजे रेड कार्पेटवर अवतरलेले तारांगण.
अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनच्या कलाकारांना पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटत असते. अभिनेत्री तर आपल्या ड्रेसिंग स्टाईलवर विशेष लक्ष देत असतात. शिवाय अवॉर्ड फंक्शनमध्ये इतर अभिनेत्रींपेक्षा आपण जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ दिसून येते. स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्यातही काहीसे असेच चित्र पाहायला मिळाले. या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्रींनी एक्सपोज करणारे ड्रेस परिधान केले होते. अभिनेत्रींनी परिधान केलेले गाऊन खूपच डीप नेकचे होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अवॉर्ड सोहळ्यात सेक्सी गाऊनमध्ये अवतरलेल्या अभिनेत्रींची खास झलक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.