आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुम्मा चुम्मा' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीने ओलांडली होती सीमा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारसह काम करण्याची संधी मिळणं हे कुणासाठीही स्वप्नवतच आहे. अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांना अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतात.
अशी एक अभिनेत्री म्हणजे किमी काटकर. हम या सिनेमात अमिताभ यांच्या अपोझिट काम करण्याची तिला संधी मिळाली होती. किमी आणि अमिताभ यांच्यावर चित्रीत झालेले जुम्मा चुम्मा हे गाणं बरंच गाजलं होतं. या गाण्याला सुदेश भोसले यांनी स्वरसाज चढवला होता.
किमी काटकरणे सहायक अभिनेत्री म्हणून 1985 साली पत्नथर दिल या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती. त्यानंतर तिला टारजन या सिनेमात मेन लीडमध्ये झळकण्याची संधी मिळाली.
या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला असून परदेशात स्थायिक झाली आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकताना आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. काय म्हटले होते किमीने हे जाणून घेण्यासाठी आणि तिचा बोल्डनेस बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...