आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिता-सुशांतच नव्हे, हे लव्ह-बर्डसही राहात होते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपासून चर्चा आहे, की सुशांत राजपूतने त्याची प्रेयसी अंकिता लोखंडेसोबत खूप दिवसांपूर्वीच लग्न केले होते. आतापर्यंत त्यांनी या गोष्टीला गुपित ठेवले होते. अंकिता आणि सुशांतने 5 वर्ष डेटिंग केली आहे आणि डेली सोपमध्ये अनेक महिने एकत्र काम केले.
सांगितले जाते, की या दोघांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे अंकिताच्या आईवडीलांना आवडत नव्हते. म्हणून सुशांतने एप्रिल 2013मध्ये अंकितासोबत लग्न केले होते आणि आतापर्यंत त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी सुशांत-अंकिता ही पहिलीच जोडी नाहीये.
बॉलिवूडमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपची दीर्घकाळापासून प्रथा चालत आली आहे. करिअरला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक स्टार्स लग्न करत नाहीत आणि त्यांच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतात. सैफ, करीना, आमिर, अभय देओल, जॉन अब्राहमसारखे अनेक स्टार्स जे लिव्ह-इनमध्ये राहिलेले आहेत आणि काही आजही राहत आहेत.
यामधील काही स्टार्सने त्यांच्या जोडीदारासोबत लग्न केले आहे, तर काहींनी त्यांच्या जोडीदाराला सोडून दिले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशा जोड्या जे राहत होते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा स्टार्सविषयी सविस्तर वृत्त...