आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बी टाऊनच्या प्रसिद्ध कलाकारांच्या या मुलांवर बसला फ्लॉपचा शिक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जिथे यशोशिखरावर पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त आईवडिलांच्या नावाची मदत घेऊन चालत नाही. येथे जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर तुमच्यात टॅलेंटही असणे गरजेचे आहे. जर तुमच्यात योग्यता नसेल तर तुम्हाला येथे यश मिळू शकत नाही.

गेल्या काही वर्षांत अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांची मुले त्यांच्यासारखे यश मिळवण्यात अपयशी ठरलीय

आज आम्ही तुम्हाला या प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रींच्या फ्लॉप झालेल्या मुलांबद्दल सांगत आहोत, जे फ्लॉप होते आणि आजही फ्लॉपच आहेत. (पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)