आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Most Famous Celebrities Reached Vancouver For Toifa

PHOTOS : \'टोयफा\' अवॉर्डसाठी व्हँकुवरला पोहचले बॉलिवूड स्टार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाच एप्रिलला बॉलिवूडचे स्टार चंकी पांडे, अदिती राव हैदरी, अनुराग बसू, अनुष्का शर्मा, इलियाना डी क्रूज व अन्य कलाकार टोयफा अवॉर्ड सोहळ्यात सहभागी होण्यासाठी व्हँकुवरमध्ये पोहचले. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंहने टोइफा (टाइम्स ऑफ इंडिया फिल्म अवार्ड्स)ला होस्ट केले.

या सोहळ्यात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये उर्मिला मातोंडकर, रविना टंडन, नर्गिस फखरी आणि सोनल चौहान या अभिनेत्री डिझायनर मनीष मल्होत्राचे कलेक्शन परिधान करून कॅटवॉक करणार आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणते सेलिब्रेटी व्हँकुवरमध्ये पोहचले आहेत....