आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Most Rare, Unknown And Surprising Facts

FACTS: गेल्या 17 वर्षांपासून थिएटरमध्ये दाखवला जातोय एकच सिनेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड जगातील सगळ्यात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये तयार होत असलेल्या सिनेमांचा आकडा 200 होता. आज हाच आकडा 1000च्या वर आहे. बॉलिवूडमध्ये आज स्टार आणि सुपरस्टार आहेत. काही असेही कलाकार आहेत, जे कधी आले आणि कधी गेले ते कळलेही नाही.
जगाचे मनोरंजन करण्यासाठी दरवर्षी अब्ज रुपये खर्च करुन सिनेमे बनवणा-या बॉलिवूडविषीच्या अनेक रोचक गोष्टी प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत.
भारतीय सिनेसृष्टीला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने दिव्यमराठी.कॉम तुम्हाला बॉलिवूड आणि येथील कलाकारांसंबंधीच्या काही रोचक गोष्टी सांगत आहे.