आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिलने गॅरेजमध्ये काढल्या होत्या अनेक रात्री, ऐशला प्रेमाने म्हणतात 'गुल्लू'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सिनेसृष्टी अर्थातच बॉलिवूडने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीचे केंद्र हॉलिवूड आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबईला मिळून भारतीय फिल्म दुनियेचे नाव 'बॉलिवूड' ठेवण्यात आले. या शंभर वर्षाच्या प्रवासात बॉलिवूडने जगाला अनेक महान कलाकार दिले. दरवर्षी तीन हजारांपेक्षा जास्त सिनेमांची निर्मिती करणा-या बॉलिवूडचे सिनेमे 90 देशांत दाखवले जातात.
बॉलिवूड आज जगातील सगळ्यात मोठा फिल्म निर्माता आहे. प्यासा (1957), कागज के फूल (1959), श्री 420 (1955), मदर इंडिया (1957), मुगल-ए-आजम (1960), दो बीघा जमीन (1957), मधुमती (1958) यांसारखे असंख्य अविस्मरणीय सिनेमे बॉलिवूडने दिले आहेत. सिनेमाचे स्वरुप, तंत्रज्ञान, ट्रेंडमध्ये निश्चितच बदल झाला आहे, मात्र त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही.
भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत असलेले काही रोचक किस्से सांगत आहे...
सिनेसृष्टीतील रोचक किस्से जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...