आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood 'Serial Kisser' Emraan Hashmi's With Wife Parveen Sahani

भेटा बॉलिवूडचा SERIAL KISSER इमरान हाश्मीच्या पत्नीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2003 साली 'फुटपाथ' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या इमरान हाश्मीला बॉलिवूडचा सीरिअल किसर म्हणून ओळखले जाते. मर्डर, गँगस्टर, आवारापन, जन्नत, राज आणि वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हे हिट सिनेमे इमरानने बॉलिवूडला दिले आहेत. इमरानची प्रमुख भूमिका असलेला 'एक थी डायन' हा सिनेमाही लवकरच रिलीज होणार आहे.

सिल्व्हर स्क्रिनवर रोमँटिक अंदाजात दिसणारा इमरान खासगी आयुष्यातही तेवढाच रोमँटिक आहे. 2006 साली परवीन साहनीबरोबर इमरान लग्नगाठीत अडकला. इमरान आणि परवीन यांना एक मुलगा आहे. अलीकडेच मोहित सुरी आणि उदिता गोस्वामीच्या लग्नात हे दोघे एकत्र दिसले.

इमरान आणि त्याची पत्नी परवीनची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...