आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Singer Daler Mehandi Daughter Ajeet Kaur And Hans Raj Hans Son Navraj Hans Pre Marriage Party

दलेर मेहंदीच्या मुलीच्या लग्नाआधी सजली तारे-तारकांची मैफल, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संगीत जगतातीतल प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि हंसराज हंस यांच्या जुन्या मैत्रीचे रुपांतर आता नात्यात झाले आहे. दलेर मेहंदी यांची मुलगी अजित कौर मेहंदी आणि हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंस लवकरच लग्नगाठीत अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाआधी बुधवारी रात्री गुडगाव येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या पार्टीत बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
ऋषी कपूर, अनु मलिक, आनंद राज आनंद, नरेंद्र चंचल, गुरदास मान, शंकर साहनी, शिबानी कश्यप, जसबीर जस्सी, राजपाल यादवसह बरेच सेलिब्रिटी येथे दिसले. हा कार्यक्रम मीका सिंहने होस्ट केला होता.
फोटो साभार - भूपिंदर सिंह
पुढे बघा संगीत समांरभात पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...