आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JANMASHTMI SPL: बॉलिवूडलाही कृष्णलीलांची भुरळ, छायाचित्रांमध्ये बघा टॉप गाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्णावर आधारित आजवर अनेक गाणी बॉलिवूड चित्रपटांमध्ये तयार झाली आहेत. काही गाण्यांत श्याम राधाची छेड काढताना दिसतो, तर काही गाण्यात कलाकारांना आपण कृष्णाची स्तुती करताना बघितले आहे.
या खास दिवशी आम्ही तुम्हाला कान्हावर आधारित गाण्याची झलक या छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...