आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कुणावर जीव ओवाळून टाकतात हे स्टार्स, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्सचे चाहते आपल्याला सगळीकडे भेटतील. मात्र हे स्टार्स कुणाचे चाहते आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्यात डोकावून बघितले असता हे देखील सामान्य लोकांप्रमाणे प्राणी प्रेमी आहेत, हे आपल्या लक्षात येईल. विशेषतः या स्टार्सना कुत्रे फार आवडतात.
बी टाऊनच्या बहुतेक कलाकारांच्या घरी पाळीव कुत्रा आहे.
चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांच्या घरी पेट्स आहेत आणि त्यांची नावे काय आहेत...