आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars At Cinematographer Ashok Mehta's Fluneral

IN PICS : अशोक मेहतांच्या अंत्य संस्कारात पोहोचले शाहरुख-प्रियांका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांच्यावर शुक्रवारी मुंबईत अंत्य संस्कार करण्यात आले. शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, दीया मिर्झा, शशी कपूर, सुभाष घई, मनीषा कोईराला, गुलशन ग्रोवर, फराह खान, अरशद वारसी, रजा मुराद आणि गोविंद निहलानीसमवेत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी अशोक मेहतांना अंतिम निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती.
अशोक मेहता यांनी 'बँडिट क्वीन', '३६ चौरंगी लेन', 'उत्सव', 'राम लखन', 'खलनायक' आणि एम. एफ. हुसैन यांच्या 'गजगामिनी'सारख्या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे.