आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA अवॉर्ड्सच्या प्रेस मीटमध्ये करीना, माधुरीसह पोहोचले बी टाऊनचे सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रिटी स्टेजवर रॉक करण्याची एकही संधी आपल्या हातून जाऊ देत नाहीत. पुन्हा एकदा सिने जगतात सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या IIFA (International Indian Film Academy) अवॉर्ड्स धूम बघायला मिळणार आहे. यंदाचा आयफा अवॉर्ड सोहळा अमेरिकेत रंगणार असल्याची घोषणा नुकतीच माधुरी दीक्षित, बिपाशा बसू, सैफ अली खान, अनिल कपूर यांनी केली.
यूएसएमध्ये आयफा अवॉर्ड्स पत्रकार परिषदेत सर्वच कलाकार उत्साहात दिसले. यावेळी त्यांनी अमेरिका प्रवासातील आपले अनुभवदेखील मीडियासोबत शेअर केले. अनिल कपूर म्हणाला, ''बालपणापासून अमेरिकेत येण्याचे माझे स्वप्न होते.'' 23 एप्रिल ते 26 एप्रिल या काळात हा अवॉर्ड सोहळा रंगणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा बॉलिवूड स्टार्सचा हा खास अंदाज...