आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमंग 2014: मुंबई पोलिसांसाठी बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी केले परफॉर्म, बघा खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई पोलिसांठी उमंग 2014 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 18 जानेवारी रोजी मुंबईत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अमिताभ बच्चन, आशा भोसले, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, कतरिना कैफ, ऋतिक रोशन, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, प्रभू देवा, सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर, बोमन इराणी आणि ऋचा चड्ढासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारमंडळी या कार्यक्रमात दिसली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही विशेष उपस्थिती या सोहळ्याला होती. मनीष पॉलने या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला उमंग 2014ची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणकोणत्या स्टार्सनी स्टेजवर आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सेसनी उपस्थितांची मनं जिंकली...