आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात नवीन वर्ष साजरं करून, भारतात परतले बॉलिवूड स्टार्स, बघा PICS...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षाला अलविदा करून आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन बॉलिवूड स्टार्स त्यांच्या घरी परतत आहेत. बुधवारी रात्री 'हाईवे' अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईच्या एअरपोर्टवर घरी वापस जाताना दिसली. ती परदेशात नवीन वर्ष साजरा करायला गेली होती.
एअरपोर्टवर शर्मन जोशी त्याच्या जुडवा मुला-मुलीसोबत आणि पत्नी प्रेरणा चोप्रासोबत न्यू इयरच्या व्याकेशनवरून घरी जाताना दिसले आहे. यावेळी शर्मनच्या पत्नीच्या हाताला जखम दिसली. ज्यामुळे वाटतं होतं, की त्यांच्यासोबत अपघात झाला आहे.
याव्यतिरिक्त सिनेमा आणि टीव्ही शोची निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री गुल पनागसुध्दा एअरपोर्टवर घरी जाताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर बघा या स्टार्सचे एअरपोर्टवर कॅमे-यात कैद केलेले काही छायाचित्रे...