आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पाहा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनची शानदार झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचे सेलिब्रिटी शुटिंगच्या निमित्ताने जास्तीत जास्त वेळ आपल्या घराबाहेर असतात. घराबाहेर असताना शुटिंग स्थळी या सेलिब्रिटींना नितांत गरज असते ती त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनची. मेकअपपासून ते आराम करण्यापर्यंत हे सेलिब्रिटी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करत असतात.

अभिनेत्री पूनम ढिल्लन यांचे पती अशोक ठकेरिया यांनी बॉलिवूडमध्ये व्हॅनिटी व्हॅनची संकल्पना आणली. त्यांनी 'रुप की चोरो का राजा' या सिनेमाच्या शुटिंगवेळी व्हॅनिटी व्हॅनला सुरुवात केली. त्यावेळी श्रीदेवीने त्या व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग केला होता. आज बी टाऊनच्या अनेक अभिनेत्यांकडे स्वतःची खासगी व्हॅनिटी व्हॅन आहे.

एक नजर टाकुया बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन्सवर...