आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारनिधीसाठी रॅम्पवर अवतरलं तारांगण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारनिधीसाठी कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन (सीपीएए) ही संस्था अनेक उपक्रम राबवित असते. अशाच एका उपक्रमापैकी केअरींग विथ स्टाईल हा फॅशन शो नुकताच आयोजित करण्यात आला होता. यातून जमा होणारा निधी कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपाचारासाठी खर्च केला जाणार आहे.

केअरींग विथ स्टाईल हा फॅशन शो इंटरकॉन्टिनेंटल–द ललित या हॉटेलमध्ये पार पडला. यामध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि शायना एन सी यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये सेलिब्रिटी रॅम्पवर अवतरले. आशा पारेख, वहिदा रहमान, पंकज उधास, दिया मिर्झा, जुही चावलासह अनेक सेलिब्रिटींनी यावेळी रॅम्पवर आपला जलवा दाखवला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या रॅम्पवर अवतरलेलं तारांगण...