आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बी टाऊनमधील या कलाकारांनी कमी वयातच केले जगाला अलविदा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. बॉलिवूड जगतही त्याला अपवाद नाहीये. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, जे आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून येथे टिकून आहेत. तर काही असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का पोहोचला होता. यापैकी बहुतांश सेलिब्रिटींच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सोमवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. (का केली जियाने आत्महत्या ? का झाली होती ती हताश ? जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...) तिच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसे पाहता कमी वयात या जगाचा निरोप घेणारी जिया पहिली कलाकार नाहीये. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सनी कमी वयातच जगाचा निरोप घेतला आहे.
स्लाईड्स शोच्या माध्यमातून एक नजर टाकुया अशा सेलिब्रिटींवर ज्यांनी वेळेआधीच या जगाचा निरोप घेतला..