आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Suddenly Slip Off The Limelight

PHOTOS : या सेलिब्रिटींना आपल्या आयुष्यात बघावे लागले वाईट दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाव, पैसा आणि प्रसिद्धी असे कॉकटेल आहे, ज्यामुळे एका रात्रीत संपूर्ण आयुष्य बदलून जाते. मात्र फार कमी जणांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी टिकवून ठेवता येते.
बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. येथे अनेक सेलिब्रिटींनी शुन्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. मात्र याच बॉलिवूडमध्ये नाण्याची दुसरी बाजूदेखील बघायला मिळते. अनेक सेलिब्रिटींना मिळालेले यश टिकवून ठेवता येत नाही. या मायानगरीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी सगळे काही मिळाले, मात्र अचानक ते येथून जणू बेपत्ताच झाले. काही जणांना अपयशाची चव चाखावी लागली, काही एकांतवासात निघून गेले. तर काही चक्क मनोरुग्णालयात भेटले. काहींनी या जगाचा निरोप घेतला.
काही दिवसांपूर्वी अंतरा माळीचे वडील आणि प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागताना आढळून आले होते. त्यावेळी ते मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ दिसले होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एक नजर टाकुया बॉलिवूडमधील अशा सेलिब्रिटींवर, ज्यांना त्यांच्या आयुष्यात वाईट दिवस बघावे लागले, यापैकी काहींनी जगाचा निरोप घेतला तर काही एकांतवासात आपले आयुष्य काढत आहेत...