आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या अभिनेत्रींनी 'वेश्या' बनून व्यापला रुपेरी पडदा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले आवडते कलाकार रुपेरी पडद्यावर अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत असतात. या व्यक्तिरेखा जिवंत वाटाव्या म्हणून हे कलाकार कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीत. आता बी टाऊनच्या सध्याच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी पडद्यावर वेश्येची भूमिकाही अगदी समर्थपणे पेलली आहे.
अनेक हिट सिनेमे देणारी अभिनेत्री कंगना राणावत आपल्या आगामी सिनेमासाठी खूपच उत्सुक आहे. विश्वास पाटील दिग्दर्शित 'रज्जो' या सिनेमात कंगना वेश्येची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने रेड लाईट एरियामध्ये जाऊन तेथील महिलांची भेट घेतली. आपल्या भूमिकेत जीव ओतण्यासाठी कंगनाने वास्तविक अनुभव जाणून घेतले.
कंगनाच्या आधी कोणकोणत्या अभिनेत्रींनी पडद्यावर वेश्येची भूमिका साकारुन मोठा पडला व्यापून टाकला होता यावर एक नजर टाकुया...