आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Top Most Unknown And Interesting Facts

असा सिनेमा ज्यामध्ये होती 71 गाणी तसेच जाणून घ्या 'हिरोइन'चे अनोखे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड जगातील सगळ्यात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात येथे वर्षाला दोनशेच्या जवळपास सिनेमे तयार होत होते. आज हा आकडा एक हजारांपेक्षा जास्त आहे. बॉलिवूडमध्ये आज स्टार आहेत, सुपरस्टार आहेत आणि काही असेही कलाकार आहे, जे कधी आले आणि कधी गेले ते कळलेही नाही.

जगाचे मनोरंजन करणा-या आणि कोटीच्या कोटीची उड्डाणे घेणा-या बॉलिवूडशी काही रोचक गोष्टीही जुळल्या आहेत, ज्या सामान्य प्रेक्षकांना ठाऊक नाहीत.

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने दिव्यमराठी.कॉम तुम्हाला बॉलिवूड आणि येथील कलाकारांच्या पडद्यामागच्या गोष्टी सांगत आहे.

बॉलिवूड आणि येथील कलाकारांच्या रोजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...