आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या विवाहबाह्य संबंधांकडे दुर्लक्ष करत या 10 स्टार पत्नींनी पचवला धोका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनमध्ये अभिनेत्रींनी वैवाहिक पुरुषांबरोबर लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे तर नव-याचे परस्त्रीबरोबर अफेअर असूनदेखील त्यांना माफ करणा-या किंवा त्यांची साथ देणा-या पत्नीसुद्धा आहेत.
म्हणूनच की काय, बॉलिवूडमध्ये स्टार्स आपली नातीसुद्धा अगदी फिल्मी स्टाईलने जपताना दिसतात. आपल्या पत्नींना धोका देणा-यामध्ये ऋतिक रोशन, शाहरुख खान, अक्षय कुमारसह अनेक बड्या स्टार्सच्या नावाचा समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टार पत्नींविषयी सांगतोय, ज्यांनी आपल्या पतीच्या परस्त्रीबरोबर असलेल्या संबंधांकडे कानाडोळा करत त्यांनी दिलेला धोका पचवला.