आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बी टाऊनमधील अशा पत्नी, ज्यांनी मान्य केले नव-यांचे अफेअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनमध्ये अभिनेत्रींनी वैवाहिक पुरुषांबरोबर लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे तर नव-याचे परस्त्रीबरोबर अफेअर असूनदेखील त्यांना माफ करणा-या किंवा त्यांची साथ देणा-या पत्नीसुद्धा आहेत.
म्हणूनच की काय, बॉलिवूडमध्ये स्टार्स आपली नातीसुद्धा अगदी फिल्मी स्टाईलने जपताना दिसतात.
आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टार पत्नींविषयी सांगतोय, ज्यांनी आपल्या पतीच्या परस्त्रीबरोबर असलेल्या संबंधांकडे कानाडोळा करत त्यांनी दिलेला धोका पचवला.
या स्टार पत्नींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...