आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
अवॉर्ड सोहळ्यात आपल्या बी टाऊनच्या ब्युटीज नटून थटून येणार नाही, असे बरे कसे होईल. या अवॉर्ड सोहळ्यातही बी टाऊनच्या हॉट अभिनेत्री एकापेक्षा एक ड्रेस परिधान करुन अवतरल्या होत्या. या अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस अंदाजने रेड कार्पेटची शोभा वाढवली. या वेळी काही अभिनेत्री साडीत दिसल्या तर काहींनी बोल्ड आणि रिव्हिलिंग आऊटफिट परिधान केले होते.
आज आम्ही तुम्हाला फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर बोल्ड ड्रेसमध्ये अवतरलेल्या अभिनेत्रींची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हॉट अभिनेत्रींना हॉट अंदाज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.