आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS :या अभिनेत्रींनी दिले सगळ्यात लांब किसींग सीन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजवर बी टाऊनमध्ये अनेक बोल्ड सिनेमे रिलीज झाले आहेत. या बोल्ड सिनेमांवर आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. मात्र कितीही विरोध झाला तरीदेखील निर्माता-दिग्दर्शकांनी सिल्व्हर स्क्रिनवर पॅशनेट किसींग सीन्स दाखवण्यापासून कधीच हरकत घेतली नाही.

असे सीन्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करतात आणि सिनेमा हिट होण्यात याची मदत होते, हे निर्माता-दिग्दर्शकांना चांगलेच ठाऊक आहे. 1933 सालापासून सिल्व्हर स्क्रिनवर किसींग सीन्स चित्रीत केले जात आहेत.
आज आम्ही तुम्हाला आघाडीच्या अभिनेत्रींच्या मोठ्या पडद्यावरील लाँगेस्ट किसींग सीन्सबद्दल सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लांब किसींग सीन्स देणा-या या अभिनेत्री आहेत तरी कोण...