आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:या अभिनेत्रींनी थाटला घटस्फोटीत पुरुषांबरोबर संसार, बसला 'दुसरी पत्नी'चा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न झालेल्या व्यक्तीचा आपला जोडीदार म्हणून निवड करण्याचा ट्रेंड बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये दिसून येतो.
यामध्ये सध्या ताजे नाव आहे ते करीना कपूरचे. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरला करीना सैफ अली खानबरोबर लग्नगाठीत अडकली. करीनाची थोरली बहीण करिश्मानेही पहिले लग्न झालेल्या संजय कपूरला आपला जोडीदार म्हणून निवडले.

याआधी हेमा मालिनी, जयाप्रदा यांच्यासमवेत बी टाऊनच्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी पहिले लग्न झालेल्या पुरुषांची आपला जोडीदार म्हणून निवड केली आहे. दुस-या भाषेत सांगायचे झाल्यास या अभिनेत्रींना सेकंड हॅण्ड हसबेंडच आवडले.

अशाच दहा अभिनेत्रींची यादी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या ठरल्या आहेत दुसरी पत्नी... पाहा, छायाचित्रे