आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुच्या आहारी गेलेल्या रणधीरची बबिताने पडू दिली नाही करिश्मा-करीनावर सावली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ज्या सेलिब्रिटी सिंगल मदर्स आहेत, त्या समाजातील सगळ्या महिलांसाठी नक्कीच एक रोल मॉडेल आहेत. त्यांचे साहस आणि दृढ निश्चय समाजातील महिलांना पुढे येण्यास मदत करतो.

बबिता कपूरचे नाव सिंगल मदर्सच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. रणधीर कपूर दारुच्या आहारी गेल्यामुळे बबिता यांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनीच करिश्मा आणि करीना या दोन्ही मुलींचे पालनपोषण केले.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बबिता कपूरबरोबरच बी टाऊनमधील आणखी काही सेलिब्रिटींबद्दल सांगतोय ज्यांनी एकटे असूनसुद्धा आपल्या मुलांचे पालनपोषण समर्थपणे केले. अनेक सेलिब्रिटींना एकापेक्षा जास्त मुले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोणकोणत्या सेलिब्रिटी सिंगल मदर असून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत...