आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर पार्टीत तरुणीने लगावली होती सलमानच्या श्रीमुखात, किंग खानचाही चढला होता पारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची दुनिया नेहमीच एक आनंदी दुनिया वाटते. असं वाटतं, की एक अ‍ॅक्टर दूस-या अ‍ॅक्टरची काळजी घेतो आणि आदर करतो. सर्वांमध्ये एक पक्क नातं आहे. परंतु असं काही नसून हे सर्व खोटं आहे. या मोठ-मोठ्या सिनेतारकांमध्ये अशा घटना घडतात, की ज्या घटना ना त्यांच्या चाहत्यांना माहीत असतात ना जवळच्या व्यक्तींना माहीत असतात. यांच्या मध्ये घडलेल्या घटना त्याचवेळी झाकून टाकल्या जातात. परंतु इतक्या मोठ्या सिनेमातारकांमध्ये घडलेल्या घटनांची चाहूल ही लागणारच ना. काही सेलिब्रेटीजबरोबर घडले आहे "थप्पड कांड". बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांच्यामध्ये वाद आणि शब्दीक चकमक होते. काहीवेळा यागोष्टी मारहाणी पर्यंत जातात. रंजक बाब ही आहे, की अशा गोष्टी सहकलाकार नाही तर मुख्य कलाकारच करतात. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे बॉलिवूडच्या अशा काही रंजक घटना ज्यामध्ये एका सेलिब्रेटीने दूस-या सेलिब्रेटीच्या कानशीलात कशी लगावली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये किती एकोपा आला असला तरी त्यांचा अपमान होण्यासाठी भर पार्टीत कानशीलात खाण्यासारखा दूसरा वाईट क्षण कोणताच नसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण-कोणत्या सिनेतारकांनी खुलेआम कानशीलात खाल्ल्या आहेत आणि केला आहे अपमान...