आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood's Top Most Advance Tax Payer Celebrities

PHOTOS : खान मंडळींना मागे टाकत खिलाडी ठरला 'नंबर वन'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार्समध्ये असणारी चढाओढ त्यांच्या चाहत्यांना ठाऊकच आहे. कधी सुपरहिट फिल्म्सच्या बाबतीत तर कधी अ‍ॅडवान्स इन्कम टॅक्सच्या बाबतीत, बी टाऊनचे स्टार्स स्वतःला नंबर वन बनवण्याच्या प्रयत्नात असतात. यंदाच्या वर्षी अ‍ॅडवान्स टॅक्स भरण्यात बॉलिवूडचा खिलाडी नंबर वन ठरला आहे.

चला तर मग अक्षय कुमार किती रुपयांचा अ‍ॅडवान्स टॅक्स भरुन नंबर वन ठरला आणि त्याच्याबरोबर आणखी कोणकोणत्या स्टार्सनी अ‍ॅडवान्स टॅक्स भरुन चर्चा एकवटली आहे, हे बघुया.