आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

425 कोटींच्या घोटाळ्यात अडकला बोमन इरानींचा मुलगा, पोलिसांनी सील केले बँक खाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोमन इरानी यांचे पुत्र दानिशवर गेल्या अनेक दिवसांपासून 'मल्टी लेवल मार्केटिंग फर्म क्यूनेट' या कंपनीच्या 450 कोटींच्या घोटाळ्यात सामील असल्याचा संशय होता. आता हा संशय सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे. कारण बातमी आहे, की दानिश या घोट्याळ्यात सामील असल्याची घटना समोर आली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये गुरुप्रीत सिंह आनंदने क्यूनेटच्या विरुध्द तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात झाली होती. अलिकडेच गुरूप्रीतने पुन्हा एकदा दोन पानांची तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये दानिशचे कंपनीसोबत संबंध होते याची अधिक माहिती आहे. तक्रार दाखल करणा-याने लिहले आहे की, दानिश आणि त्याचे वडील बोमन इरानी यांनी कंपनीच्या अनेक योजनांना प्रमोट केले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त...