Home »Top Story» Bosco Direct Sushant Singh Rajput

आता सुशांतला डायरेक्ट करणार बॉस्को

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 10:28 AM IST

  • आता सुशांतला डायरेक्ट करणार बॉस्को

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ‘काई पो छे’ नंतर यूटीव्ही मुव्हीजबरोबर आपल्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. हा सिनेमा ‘माय गर्लफ्रेंड इज अ‍ॅन एजंट’चा रिमेक असणार आहे. या सिनेमाची निर्मिती यूटीव्ही आणि इम्तियाज अली मिळून करणार आहेत. कोरिओग्राफर बॉस्को या सिनेमातून दिग्दर्शनात उतरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सिनेमा खास आहे. सिनेमा रोमँटिक अ‍ॅक्शन आणि कॉमेडी असल्याचे ते म्हणतात.

Next Article

Recommended