आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRAILER : अ‍ॅक्शन आणि स्टंटचा तडका 'BOSS'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. अँथनी डिसूजा दिग्दर्शित या सिनेमाचं शुटींग जूनी दिल्ली तसंच थायलंड येथे झालं आहे.
अ‍ॅक्शन आणि स्टंट्सचा तडका असलेल्या या सिनेमात अक्षय हरियाणवी बोलतांना दिसणार आहे तसंच या सिनेमात तो असे काही स्टंट करणार आहे, की जे त्याने अजूनपर्यंत कधीही केले नाहीत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा फारसा हीट न झाल्याने त्याला या सिनेमाकडून अक्षयला आशा आहेत.
या सिनेमात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत अदिती राव हैदरी, शिव पंडीत आणि मिथून चक्रवती झळकणार आहेत. येत्या 16 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
बघा या सिनेमाचा ट्रेलर...