आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brave Anjana Sukhani Shows How To Handle An Embarrassing Moment

लाजीरवाण्या परिस्थितीतून हसत-हसत बाहेर पडली ही अभिनेत्री, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 19 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईत टॉप गिअर अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. यापैकीच एक सेलिब्रिटी म्हणजे अंजना सुखानी. अंजनाला जेव्हा स्टेजवर अवॉर्ड देण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा तिला लाजिरवाण्या परिस्थिती सामोरे जावे लागले.
झालं असं, की अवॉर्ड देताना अंजनाच्या शर्टचे बटन उघडले गेली. ही गोष्ट अंजनाच्या लक्षात आली. भांबावून न जाता तिने परिस्थिती सांभाळून घेतली.
या परिस्थितीतदेखील तिने हसत आपल्या शर्टचे बटन लावले आणि हे करत असताना ती स्टेजवर हजर असलेल्या लोकांशी बोलताना दिसली. स्टेजवर जेव्हा शर्टचे बटन नीट लागली नाही, तेव्हा ती न घाबरता स्टेजहून खाली आली आणि आपल्या जागेवर बसून शर्टचे बटन नीट केले.
ज्या अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी, रेड कार्पेटवर आपल्या कपड्यांमुळे लाजिरवाण्या परिस्थितीत सापडतात, अशा अभिनेत्रींसाठी कठीण परिस्थिती कशी हाताळावी हे अंजनाने दाखवून दिले आहे.
अंजना सलाम-ए-इश्क, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स या सिनेमांमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टॉप गिअल अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या अंजनाची छायाचित्रे...