आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BREAKING : SRK\'s Baby To Be Delivered In London!!

BREAKING: लंडनमध्ये जन्माला येणार शाहरुख खानचे \'सेरोगेट बेबी\'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा 'किंगखान' शाहरुख खानचे 'सेरोगेट बेबी' लंडन येथे जन्माला येणार आहे. शाहरुखच्या जवळच्या सूत्रांने सांगितले की, शाहरुखच्या बेबीची 'सेरोगेट मदर' ही लंडन येथील असून ती तिथेच बाळाला जन्म देणार आहे.

'आपले होणारे तिसरे बाळ हे ब्रिटिशमध्येच जन्माला यावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान या दाम्पत्यालाही सेरोगेट बेबीचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे दोघांनीही लंडनला जाण्याची तयारी केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...‘गुड न्यूज’मुळे बॉलिवूडचा 'किंगखान' अडचणीत'