आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : 36 वर्षांची झाली राणी मुखर्जी, पाहा तिची बालपणीची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने 36 वर्षांची झाली आहे. 21 मार्च 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या राणीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1992 साली रिलीज झालेल्या 'बियेर फूल' या बंगाली सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या रुपात केली होती.
राणीने 1997 साली आलेल्या 'राजा की आयेगी बारात' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'साथिया', 'नो वन किल्ड जेसिका' हे हिट सिनेमे राणीच्या नावावर जमा आहेत.
राणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या बालपणीच्या छायाचित्रांवर...