आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Budget Of Gunday And Collection Of Hansee To Fansee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

45 कोटींचा आहे 'गुंडे', 'हंसी तो फंसी'ने केल्या अपेक्षाभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (14 फेब्रुवारी) यशराज फिल्म्सचा 'गुंडे' सिनेमा रिलीज झाला. निर्माता आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती 30 कोटींमध्ये केली आहे. प्रिंट आणि प्रचारचा खर्च मिळून सिनेमा एकुण 45 कोटींमध्ये निर्मित करण्यात आला आहे. 'यशराज फिल्म्स' कंपनीच्या विश्वासावर सॅटेलाइटचे 20 कोटी रुपये सुरूवातीलाच मिळाले आहे.
सिनेमाचे बरेच प्रमोशन झाले होते, म्हणून निर्मात्याला सिनेमाच्या नफ्याची अपेक्षा आहे. यशराज फिल्म्स एक विश्वसनीय कंपनी असल्याने सिनेमात सर्वांनी मन लावून काम केले.
यशराज फिल्म्स स्वत:चे सिनेमे स्वत:च्या जबाबदारीवर रिलीज करतात. म्हणून सिनेमातून झालेला तोटा आणि नफा सर्वच त्यांच्या खात्यात जमा होते. मागील 15 वर्षांपासून त्यांनी त्यांच्या नवीन-जून्या सिनेमांचे सॅटेलाइट अधिकार फक्त सोनी टीव्हीलाच विकले आहेत. व्यवसायातून होणा-या फायद्यामुळे सोनी टीव्ही आदित्य चोप्राची प्रत्येक गोष्ट स्वीकार करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'गुंडे' सिनेमासोबत इतर सिनेमांच्या व्यवसायाविषयी...