आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Can You Guess The Common Factor Between These Four Stars

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CAN U GUESS: .या 4 सेलिब्रिटींमध्ये असलेले साम्य तुम्हाला ठाऊक आहे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तुमचे बॉलिवूड ज्ञान टेस्ट करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय प्रश्नांची एक खास सीरिज. या सीरिजअंतर्गत आम्ही तुम्हाला दररोज सेलिब्रिटींविषयीचा एक प्रश्न विचारणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला सैफ अली खान, संजय दत्त, सलमान खान आणि जॉन अब्राहम यांच्याशी संबंधित एक प्रश्न विचारतोय. तुम्हाला या चारही स्टार्समधला एक कॉमन फॅक्टर कोणता ते सांगायचे आहे.
हे चारही स्टार्स बी टाऊनचे आघाडीचे कलाकार आहेत, मात्र यांच्यातील एक गोष्ट कॉमन आहे. त्यांच्यात असलेले साम्य तुम्हाला ओळखाचचे आहे.
तुम्ही तुमचे उत्तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे चारही स्टार्स कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.