आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candid Photos Of Celebrities Stored In Laptop Stolen, CCTV Captures A Girl

CCTVमध्ये कैद झाली सिनेमांची दिवानी, फोटोग्राफरच्या घरुन लंपास केला लॅपटॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड तारे-तारकांच्या छायाचित्रांसाठी चाहते किती वेडे असतात याचे एक ताजे उदाहरण अलीकडेच बघायला मिळाले. मुंबईतील फ्रीलान्स फोटोग्राफर विराल भयानी यांच्या घरुन त्यांचा लॅपटॉप चोरीला गेला आहे. त्या लॅपटॉपमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांची छायाचित्रे होती.
फोटोग्राफर विराल भयानी यांनी सांगितल्याप्रमाणे, ते कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर एका मुलीने त्यांच्या घरुन लॅपटॉप लंपास केला. विशेष म्हणजे त्या मुलीची छायाचित्रे त्यांच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा तरुणीची छायाचित्रे....