आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4.5 कोटींच्या कारमध्ये फिरतात बिग बी, या आहेत सेलेब्सच्या ताफ्यातील महागड्या गाड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एक लिटर डिझेलमध्ये 111 किमी चालणारी 81 लाख रुपयांची कार भलेही भारतात विक्रीसाठी आली नसेल, मात्र बॉलिवूड स्‍टार्सकडे यापेक्षाही जादा महागड्या गाड्यांचा ताफा आहे. श्रीमंत वर्गाच्या श्रेणीत बॉलिवूडमधील स्टार्सची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख त्यांच्या चित्रपटाबरोबरच त्यांची लाईफस्टाईल, फॅन्स फॉलोइंग, लग्जरी लाइफ, महाघडी घरं आणि आलिशान कार, गाड्यामुळे तयार होते.

बॉलिवूडमधील टॉपवर असणा-या व ज्यांचे नशीब फळफळले अशा स्टार्सच्या लग्जरी कारच्या क्रेजची तुम्हा-आम्हाला फारशी माहिती नसते. यात लग्जरी कारच्या क्रेजी स्टार्समध्ये महानायक अमिताभ बच्चन पासून किंग खान आणि करीना कपूरपासून कतरिना कैफपर्यंत आहेत. यांच्या कारच्या ताफ्यामध्ये एकापेक्षा एक सरस आणि महागड्या देशी-विदेशी कारचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांकडे अनेक कार असतानाही पसंतीची मात्र एकच कार असते.

आज आम्ही खास तुम्हाला या कलाकारांचे कार प्रेम या छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या किंग खान आणि बिग बींसह कोणता कलाकार कोणत्या गाडीतून प्रवास करतो...