आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्याच्या हव्यासापोटी झाली चूक, बदलला या अभिनेत्रींच्या चेह-यांचा नूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रत्येक व्यक्तिला आपण इतरांपेक्षा जास्त सुंदर दिसावं, असं वाटतं असंत. कारण सौंदर्याचे कौतुक प्रत्येकजण करत असतो. मात्र प्रत्येकच जण सुंदर असतो, असं नाही. असो, पण सुंदर आणि आकर्षण दिसण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसतात.
आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते आणखीन खुलवण्यासाठी पुरुषांपेक्षा महिला पुढे असतात. यासाठी त्या आपल्या शरीरावर एक्सपिरिमेंट करण्यातही मागेपुढे बघत नाहीत. आपले सौंदर्य खुलवण्यासाठी महिला प्लास्टिक सर्जरीचीसुद्धा मदत घेतात. मात्र कधीकधी प्लास्टिक सर्जरीमुळेच त्या सुंदर दिसण्याऐवजी कुरुप दिसू लागतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली खरी, मात्र त्यामुळे त्या थट्टेचा विषय ठरल्या.
प्लास्टिक सर्जरी बिघडल्यामुळे काय झाली अभिनेत्रींची अवस्था, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...