आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FILMFARE: पत्नीसह दिसला 'रांझणा', श्रुती-तमन्नाने रेड कार्पेटवर दाखवला जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमध्ये 60 वा दाक्षिणात्य आयडिया फिल्मफेअर अवॉर्ड्स 2012 सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्यात दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती.
रेड कार्पेटवर दाक्षिणात्य कलाकारांनी आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले. शिवाय एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर करुन अवॉर्ड नाईटमध्ये रंगत आणली. या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेता धनुष पत्नी ऐश्वर्याबरोबर दिसला. तर 'जंजीर' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज असलेला साऊथ स्टार रामचरण तेजासुद्धा या अवॉर्ड नाईटमध्ये दिसला . शिवाय प्रियामणी आणि श्रुती हसनचा जलवासुद्धा येथे बघायला मिळाला.
बघा या अवॉर्ड फंक्शनची खास छायाचित्रे...