आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRAGIC: या कलाकारांवर आली आपल्याच मुलांचा मृत्यू बघण्याची दुर्दैवी वेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या मुलीने बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. 15 वर्षीय पॅरिसवर सध्या लॉस अँजेलिसमधील रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. पॅरिसने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीये. याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. पॅरिसने औषधांचा ओव्हरडोस घेतल्याच्या बातम्याही येत आहेत. तर पॅरिसने आपल्या हाताची नस कापून घेतली, असेही म्हटले जात आहे. असेही म्हटले जाते की, पॅरिस अजूनही आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नाही. पॅरिसचे वडील आणि पॉप स्टार मायकल जॅक्सनचे 2009 साली निधन झाले होते.
तसे पाहता एखाद्या स्टार किडने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतच्या अनेक स्टार्सच्या मुलामुलींचे नावे या यादीत आहे.
एक नजर टाकुया काही अशा सेलिब्रिटींवर ज्यांच्यावर आपल्याच मुलांचा मृत्यू बघण्याची दुर्दैवी वेळ आली होती...