आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसारखी सुंदर अँजेलिना, संजयचा क्यूट बाबा आणि शाहरूखची कॉपी आर्यन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे आहेत चंदेरी दुनियेतील कलाकारांचे छोटे सुपरहिरो. यामधील काही मुलं आपल्या स्टार आई-वडिलांच्या लहानपणीच्या लुक्सची कॉपी आहेत. जे मोठे झाले आहेत आणि स्वतः पालक आहेत जसे की अँजेलिना, जी आपल्या आईची हुबेहूब कार्बन कॉपी आहे.

लोकांनी तर आतापासूनच कयास लावण्यास सुरुवात केली आहे, की कोणत्या स्टारचा मुलगा मोठा होऊन आई-वडिलांसारखा मोठा स्टार होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि तुम्हीच पाहा आईसारखी सुंदर अँजेलिना, संजयचा क्यूट बाबा आणि शाहरूखची कॉपी आर्यन...