आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिलेल्या सेलिब्रिटींबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे अफेअर, लग्न आणि प्रेग्नंट असल्याची बातमी नेहमीच गॉसिपिंगचा हॉट विषय असतो. भलेही, लग्नापूर्वी प्रेग्नंट होणे हे आपल्या समाजात चुकीचे मानले जाते. मात्र लाखो-करोडो हृदयावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रिटींना यामुळे काहीही फरक पडत नाही.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट राहिल्या होत्या.

एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर ज्यांना लग्नापूर्वीच दिवस गेले होते...