आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रींनी वयाच्या तिशी-चाळीशीत दिला बाळाला जन्म, गौरीने मात्र घेतली नाही RISK!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॉलिवूड अभिनेत्री हेली बेरीने पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. हेलीने तिचा पती अभिनेता ऑलिविर मार्टिनीजबरोबर आपल्या दुस-या बाळाचा विचार केला आहे. ती एका पाच वर्षीय मुलीची आई आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेली वयाच्या 46 व्या वर्षी आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे वयाच्या तिशी-चाळीत आई झालेल्या सेलिब्रिटींमध्ये आता हेलीच्या नावाचा समावेश झाला आहे.

ही बातमी यासाठीही महत्त्वाची आहे, कारण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानने आपल्या तिस-या बाळाला या जगात आणण्याचा निर्णय घेताल आहे. मात्र वय जास्त असल्यामुळे गौरीने सरोगेसीच्या माध्यमातून आपले तिसरे बाळ प्लान केले आहे.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींबद्दल सांगतोय, ज्यांनी वय वाढले असले तरीदेखील एका स्वस्थ बाळाला जन्म दिला आहे.

या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...