आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर, सनी आणि पूनमसह या सेलिब्रिटींनी ठेवलेय लग्नाआधीच शारीरिक संबंध !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सेलिब्रिटी इतके बोल्ड झाले आहेत की, ते स्वतःच्या वर्जिनिटी (कौमार्यता) वर सार्वजनिकरित्या बोलण्यात मुळीच घाबरत नाहीत.
सेलिब्रिटी उघडपणे या विषयावर बोलतात. आपल्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेक्स कधी केला होता, हे सुद्धा सेलिब्रिटी बिनधास्तपणे सांगतात.
अलीकडेच मद्रास हायकोर्टाने एक निर्णय दिला. शारीरिकदृष्ट्या प्रौढत्व आलेल्या महिला व पुरुषाने शरीरसंबंध ठेवल्यास त्यांना कायदेशीरदृष्ट्या पती-पत्नी मानण्यात यावे, असा हा निकाल आहे. अशा प्रकारचा शरीरसंबंध हा विवाहच गणला जाणार आहे.
पूनम पांडेने यावर प्रतिक्रिया देत गोंधळ निर्माण केला आहे. पूनमने ट्विट केले की, तिने प्री-मॅरिटल सेक्स केले आहे.
तसे पाहता लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणारी पूनम पहिली अभिनेत्री नाहीये. यापूर्वीही बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी असे केले आहे.
एक नजर टाकुया अशा काही बिनधास्त सेलिब्रिटींवर, जे उघडपणे आपल्या वर्जिनिटीवर बोलले. विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्यांदा सेक्स केलाय...