आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या कलाकारांच्या सौंदर्यासमोर म्हातारपणही पडले फिके...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लॅमर इंडस्ट्रीत कायम राहण्यासाठी सेलिब्रेटींना आपल्या लुक्सकडे लक्ष देणे गरजेचे असते. काही कलाकार खान-पान, वर्कआउट करून स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यात यशस्वी होतात. काहीजण सर्जरीच्या मदतीने स्वतःला तरुण ठेवण्याच्या कवायतीत लागलेले असतात.

काही कलाकार नशा किंवा चुकीच्या सवयींमुळे कमी वयातच म्हातारे दिसू लागतात, परंतु काही कलाकारांच्या सौंदर्यासमोर म्हातारपणही फिके पडते.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सची ओळख करून देणार आहोत, जे वयाने मोठे असले तरी दिसायला तरुण आणि शरीराने तंदुरुस्त आहेत...