आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक कपूरच्या बर्थ डे पार्टीत सुशांतने तरुणींबरोबर केली अशी मस्ती, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत शुक्रवारी उशीरा रात्री दिग्दर्शक अभिषेक कपूरची बर्थ डे पार्टी रंगली. या जंगी पार्टीत बी टाऊनच्या अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती. सगळ्यांनीच ही पार्टी मस्त एन्जॉय केली.

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काय पो छे' या सिनेमात झळकलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत या पार्टीत आपली गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबरोबर आला होता. सुशांतने अंकिताबरोबर या पार्टीत धमाल केली.

आणखी कोणकोणते सेलेब्स अभिषेकला बर्थ डे विश करायला आले होते, हे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...