आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरस्वती पूजनात रणबीर, इलियानासह पोहोचले अनेक सेलेब्रिटी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 4 फेब्रुवारी रोजी देशभरात वसंत पंचमी साजरी करण्यात आली. या दिवशी देवी सरस्वतीची पूजाअर्चा केली जाते. यानमित्ताने दिग्दर्शक अनुराग बसूने आपल्या मुंबई स्थित राहत्या घरी सरस्वती पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावून देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेतला.
पूजेत सहभागी होणा-या सेलिब्रिटींमध्ये रणबीर कपूर, इलियाना डिक्रूज, सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, आशीष वद्यार्थी, अदिती राव हैदरी, प्रीतम, महिमा चौधरी, मोहित चौहान, मोनाली ठाकुर, अभिजीत सावंतसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते.
यावेळी रणबीर आणि इलियानाने अनुरागसह 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातील 'बदतमीज दिल...' या गाण्यावर ताल धरला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सरस्वती पूजेत सहभागी झालेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...